आदर्श गाव ग्रामपंचायत पांगरखेड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहाने विशेष ग्रामसभेद्वारे शुभारंभ करण्यात आला या सभेसाठी श्री मा.ना.प्रतापरावजी जाधव(केंद्रीय राज्यमंत्री आयुष मंत्रालय व आरोग्य कुटुंब मंत्रालय भारत सरकार), व श्री सिद्धार्थजी खरात (आमदार लोणार मेकर विधानसभा) यांनी अभियानासाठी शुभेच्छा दिल्या. या अभियानाच्या विशेष ग्रामसभेत प्रचार प्रसिद्धीसाठी मार्गदर्शनपर शुभारंभ करत श्री मा. राजू मामा पळसकर (कृषी सभापती जि प बुलढाणा),श्री मा आशिष राहाटे जि प सदस्य, मा श्री निंबाजी पांडव ( सभापती पस मेहकर), तसेच मा श्री रवींद्र जोगी ( उपविभागीय अधिकारी मेहकर), मा श्री डी बी खरात ( गटविकास अधिकारी मेहकर), मा श्री सानप (उपजिल्हाधिकारी)मा श्री धीरज जाधव (स. गटविकास अधिकारी मेहकर), मा श्री संदीप मेटांगळे ( कृषी विस्तार अधिकारी पसमेहकर),मा श