स्मार्ट ग्राम पांगरखेड येथे श्रमदानातून तसेच लोकसहभागातून गावास उपयोगी असे उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येतात. खाली दिल्याप्रमाणे आजपावेतो गावात सामाजिक,
सांस्कृतिक, लोकोपयोगी असे उपक्रम गावातर्फे राबवण्यात आलेले आहेत.

लोकोपयोगी उपक्रम :
- मोफत पिठाची गिरणी
- R.O.फिल्टर
- पूर्ण गावात CCTV कॅमेरे
- ध्वनिक्षेपक यंत्राद्वारे लोकांना माहिती व सूचना देण्यात येते.
- मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र
- माहेरघर महिलांसाठी
- सार्वजनिक वाचनालय
- सांडपाण्याची योग्य विल्हेवाट
- लोक्साहाबागातून स्मशानभूमीत अंदाजे १ लक्ष रुपयांचा निवारा शेड बांधकाम
- वृक्षलागवड
- जिल्हा परिषद शाळेत LED TV चे वाटप व त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण
- बिनविरोध निवडणूक
- आदर्श गावांना भेटी
- गावात नियमीत फोगिंग मशीनद्वारे फवारणी
- नियमित लसीकरण
- SMS द्वारे लोकांना माहिती
- गावातील सर्व चौकांना आधुनिक थोर महिलांची नावे
- घरोघरी २ कचरापेटी वाटप व कचरागाडीद्वारे वर्गीकरण
- ठिकठिकाणी वॉश बेसिनची हात धुण्याची व्यवस्था
- संपूर्ण गावात LED बल्ब तसेच सौरपथदिवे बसवण्यात आलेले आहेत.
- कृषी वार्ता फलक तसेच आरोग्य संरक्षक भिंती